मत्तय 19:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तो तरुण म्हणाला, “या सर्व आज्ञा मी पाळत आलो आहे. मी आणखी काय करावे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तो तरुण त्याला म्हणाला, “मी माझ्या तरुणपणापासून हे सर्व पाळले आहे; माझ्या ठायी आणखी काय उणे आहे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 तो युवक त्याला म्हणाला, “मी हे सर्व पाळले आहे; माझ्यात अजून काय उणे आहे?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तो तरुण म्हणाला, “या सर्व मी पाळल्या आहेत. मी अजून कशात उणा आहे?” Viz kapitola |