मत्तय 19:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 परंतु येशू म्हणाला, “लहान मुलांना मजकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 येशू म्हणाला, “बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 येशू म्हणाला, “लहान मुलांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना अडवू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 येशू शिष्यांना म्हणाले, “लहान बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना प्रतिबंध करू नका; कारण स्वर्गाचे राज्य अशांचेच आहे.” Viz kapitola |