मत्तय 18:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 म्हणून जो कोणी आपणाला या बालकासारखे लीन करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वाहून महान आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ह्यास्तव जो कोणी स्वत:ला ह्या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वांत मोठा होय; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 म्हणजेच जो कोणी स्वतःला ह्या बालकासारखे नम्र करतो, तो स्वर्गाच्या राज्यात मोठा होय. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 म्हणून जो कोणी स्वतःला या बालकासारखे नम्र करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वश्रेष्ठ होईल. Viz kapitola |