Online Bible

- Reklamy -




मत्तय 18:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 पण पहिल्या चाकराने दुसऱ्या चाकराला सांभाळून घेण्यास साफ नकार दिला. उलट तो गेला आणि त्याने त्यास तुरूंगात टाकले. तेथे त्यास त्याचे कर्ज फिटेपर्यंत रहावे लागणार होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 पण त्याचे न ऐकता तो गेला आणि तो ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

30 पण त्याचे न ऐकता त्याने सोबतीच्या दासाला कर्ज फेडेपर्यंत तुरुंगात टाकले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 “पण तो थांबावयास तयार नव्हता. त्याने त्या मनुष्याला अटक करवून तो पैसे फेडेपर्यंत तुरुंगात डांबून ठेवले.

Viz kapitola kopírovat




मत्तय 18:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy