मत्तय 18:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 त्या मालकाला आपल्या चाकराचा कळवळा आला, म्हणून त्याने त्या चाकराचे सर्व कर्ज माफ केले आणि त्यास सोडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडून दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने दासाचे कर्ज माफ केले व त्याला जाऊ दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 तेव्हा प्रभूला त्या नोकराची दया आली, त्याचे सर्व कर्ज माफ केले आणि त्याला सोडून दिले. Viz kapitola |