Online Bible

- Reklamy -




मत्तय 18:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 येशूने उत्तर दिले, “मी तुला सांगतो, फक्त सातच वेळा नाही तर उलट त्याने तुझ्यावर साताच्या सत्तरवेळा अन्याय केला तरी तू त्यास क्षमा करीत राहा.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 येशू त्याला म्हणाला, “सात वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर साताच्या सत्तर वेळा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 येशू त्याला म्हणाला, “सात वेळा असे मी तुला सांगत नाही, तर सात गुणिले सत्तर वेळा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 येशूंनी उत्तर दिले, “सात नाही तर साताच्या सत्तर वेळा!

Viz kapitola kopírovat




मत्तय 18:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy