मत्तय 17:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 येशूबरोबर असलेल्या शिष्यांनीही वाणी ऐकली. तेव्हा ते जमिनीवर पालथे पडले कारण ते फार घाबरले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 हे ऐकून शिष्य पालथे पडले व फार भयभीत झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 हे ऐकून शिष्य इतके भयभीत झाले की, ते पालथे पडले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 ही वाणी कानी पडताच, शिष्य अतिशय भयभीत झाले आणि जमिनीवर पालथे पडले. Viz kapitola |