मत्तय 17:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 जेव्हा तो म्हणाला, “परक्याकडून.” तेव्हा येशूने त्यास म्हटले, “तर मग मुले मोकळी आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 “परक्यांपासून,” असे त्याने म्हटल्यावर येशू त्याला म्हणाला, “तर मुले मोकळी आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 “परक्यांकडून”, असे त्याने म्हटल्यावर येशू त्याला म्हणाला, “तर मुले मोकळी आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 “इतर लोकांकडून,” पेत्राने उत्तर दिले. “लेकरे कर भरण्यापासून मुक्त आहेत.” तेव्हा येशू म्हणाले Viz kapitola |