Online Bible

- Reklamy -




मत्तय 17:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमास आले तेव्हा परमेश्वराच्या भवनाचा कर वसूल करणारे आले, ते पेत्राकडे येऊन म्हणाले, “तुमचे गुरू कर देत नाहीत काय?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 नंतर ते कफर्णहूमात आल्यावर मंदिरपट्टीचा रुपया वसूल करणारे पेत्राकडे येऊन म्हणाले, “तुमचा गुरू मंदिराच्या पट्टीचा रुपया देत नाही काय?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

24 येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमात आल्यावर मंदिराचा कर वसूल करणारे पेत्राकडे येऊन म्हणाले, “तुमचे गुरू मंदिराचा कर भरतात का?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 येशू व त्यांचे शिष्य कफर्णहूमात आल्यानंतर, दोन द्राह्मा मंदिर कर वसूल करणारे पेत्राकडे येऊन म्हणाले, “तुमचे गुरुजी मंदिराचा कर भरीत नसतात काय?”

Viz kapitola kopírovat




मत्तय 17:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy