मत्तय 17:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 येशूने त्या भूताला धमकावले, तेव्हा ते भूत त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेला तो मुलगा बरा झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 नंतर येशूने भुताला दटावले, तेव्हा ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 येशूने भुताला निघून जाण्याचा हुकूम सोडताच ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 मग येशूंनी त्या मुलामधील दुरात्म्याला धमकावून घालवून दिले व त्या क्षणापासून तो मुलगा बरा झाला. Viz kapitola |