Online Bible

- Reklamy -




मत्तय 17:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 नंतर येशू व शिष्य लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 नंतर ते लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे येऊन त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 ते लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य येशूकडे येऊन गुडघे टेकून म्हणाला,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 जेव्हा ते समुदायाकडे आले, त्यातील एक मनुष्य येशूंकडे आला आणि त्यांच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला,

Viz kapitola kopírovat




मत्तय 17:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy