मत्तय 17:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मग त्याच्या शिष्यांनी म्हटले, “नियमशास्त्राचे शिक्षक असे का म्हणतात की, एलीया अगोदर आला पाहिजे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “मग एलीया प्रथम आला पाहिजे असे शास्त्री का म्हणतात?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 त्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “प्रथम एलिया आला पाहिजे, असे शास्त्री का म्हणतात?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 शिष्यांनी येशूंना विचारले, “एलीयाह प्रथम आला पाहिजे, असे नियमशास्त्राचे शिक्षक का म्हणतात?” Viz kapitola |