Online Bible

- Reklamy -




मत्तय 16:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गेले तेव्हा भाकरी घ्यायला विसरले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 नंतर शिष्य पलीकडे गेले, पण ते भाकरी घ्यायला विसरले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 शिष्य सरोवराच्या पलीकडे गेले पण ते भाकरी घ्यायला विसरले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 सरोवराच्या पलीकडे गेले आणि शिष्य आपल्याबरोबर भाकरी घ्यावयास विसरले.

Viz kapitola kopírovat




मत्तय 16:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy