Online Bible

- Reklamy -




मत्तय 16:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मी भाकरी विषयी तुम्हास बोललो नाही, तर परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध राहा, असे म्हणालो, हे तुम्हास कसे समजत नाही?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मी भाकरीविषयी बोललो नाही हे तुम्ही का समजत नाही? परूशी व सदूकी ह्यांच्या खमिराविषयी सावध राहा.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 मी भाकरींविषयी बोललो नाही, हे तुम्हांला का समजत नाही? परुशी व सदूकी ह्यांच्या खमिराविषयी सावध राहा.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तुम्हाला कसे समजत नाही की भाकरीविषयी मी बोलत नाही? परंतु परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध असण्यास सांगत आहे.”

Viz kapitola kopírovat




मत्तय 16:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy