मत्तय 15:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 हे लोक, ओठांनी माझा सन्मान करतात. पण त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ‘हे लोक [तोंड घेऊन माझ्याकडे येतात व] ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “ ‘हे लोक केवळ त्यांच्या मुखाने माझा सन्मान करतात, पण त्यांची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत. Viz kapitola |