मत्तय 15:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 अहो ढोंग्यानो, तुम्हाविषयी यशया संदेष्ट्याने योग्य सांगितले आहे. तो म्हणतो: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 अहो ढोंग्यांनो, तुमच्याविषयी यशयाने यथायोग्य संदेश दिला की, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 अहो ढोंग्यांनो, तुमच्याविषयी यशयाने यथायोग्य संदेश दिला, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 अहो ढोंग्यांनो! यशायाह संदेष्ट्याने तुमच्या ढोंगीपणाचे अचूक वर्णन केले आहे, तो म्हणतो: Viz kapitola |