मत्तय 15:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 परंतु त्याने म्हटले, “मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास टाकणे योग्य नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 त्याने उत्तर दिले, “मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नाही!” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 त्याने उत्तर दिले, “मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 येशू म्हणाले, “लेकरांची भाकर काढून कुत्र्यांना घालणे बरोबर नाही.” Viz kapitola |