मत्तय 15:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मग ती स्त्री पुन्हा येशूकडे आली, ती येशूच्या पाया पडली व म्हणाली, “प्रभूजी, मला मदत करा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, “प्रभूजी, मला साहाय्य करा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, “प्रभो, मला साहाय्य करा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 परंतु ती बाई पुढे आली आणि त्यांच्या पाया पडून म्हणाली, “प्रभूजी, मला मदत करा.” Viz kapitola |