मत्तय 15:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “तुमचे शिष्य वाडवडिलांनी घालून दिलेले नियम का पाळत नाहीत? कारण तुमचे शिष्य जेवणापूर्वी हात धूत नाहीत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 कारण जेवणापूर्वी ते हात धूत नाहीत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 “तुमचे शिष्य वाडवडिलांच्या रूढीप्रमाणे का चालत नाहीत? ते हात न धुता जेवतात.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “तुमचे शिष्य आपल्या वाडवडीलांच्या परंपरा का मोडतात? जेवणापूर्वी ते आपले हात धूत नाहीत!” Viz kapitola |