मत्तय 15:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त्या अंतःकरणातून येतात व त्याच मनुष्यास अशुद्ध करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळवते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 मात्र जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला अशुद्ध करते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 परंतु जे शब्द मुखातून बाहेर येतात ते हृदयातून येतात आणि तेच मनुष्याला अशुद्ध करतात. Viz kapitola |