मत्तय 15:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 नंतर शिष्य जवळ येऊन त्यास म्हणाले, “परूश्यांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा ते रागावले हे आपणाला कळले काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 नंतर शिष्य येऊन त्याला म्हणाले, “हे वचन ऐकून परूशी नाराज झाले, हे आपल्याला कळले काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 नंतर शिष्य येऊन त्याला म्हणाले, “हे वचन ऐकून परुश्यांच्या भावना दुखावल्या गेल्या, हे आपल्याला कळले काय?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 थोड्या वेळाने त्यांच्या शिष्यांनी त्यांच्याकडे येऊन विचारले, “आपल्या उद्गारांनी परूशी लोकांची मने दुखावली आहेत हे तुम्हाला कळले काय?” Viz kapitola |