मत्तय 14:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियाच्या मुलीने दरबारात नाच करून हेरोदाला खूश केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 नंतर हेरोदाचा वाढदिवस आला तेव्हा हेरोदियाच्या कन्येने दरबारात नाच करून हेरोदाला खूश केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 पुढे हेरोदचा वाढदिवस आला तेव्हा हेरोदियाच्या कन्येने दरबारात नृत्य करून हेरोदला खूष केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियेच्या कन्येने पाहुण्यांसाठी नृत्य करून हेरोदाला खूप संतुष्ट केले. Viz kapitola |