मत्तय 14:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 हेरोद त्यास मारावयास पाहत होता, पण तो लोकांस भीत होता कारण लोकांचा असा विश्वास होता की, योहान संदेष्टा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आणि तो त्याला जिवे मारण्यास पाहत असूनही लोकांना भीत होता, कारण ते त्याला संदेष्टा मानत असत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 तेव्हापासून तो त्याला ठार मारायला पाहात होता, पण तो यहुदी लोकांना भीत होता कारण ते योहानला संदेष्टा मानत असत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 म्हणून हेरोद त्याचा जीव घेण्यास पाहत होता, पण लोकांना तो भीत होता, कारण योहान संदेष्टा आहे असे लोक मानत होते. Viz kapitola |