मत्तय 14:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 तेथील लोकांनी येशूला ओळखून व सभोवतालच्या सर्व प्रदेशात निरोप पाठवला व त्यांनी सर्व प्रकारच्या आजाऱ्यांस त्याच्याकडे आणले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 आणि तेथल्या लोकांनी त्याला ओळखून आपल्या आसपासच्या अवघ्या प्रांतात माणसे पाठवून सर्व दुखणाइतांना त्याच्याकडे आणले; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 तेथल्या लोकांनी त्याला ओळखून आसपासच्या परिसरात माणसे पाठवून सर्व आजारी लोकांना त्याच्याकडे आणले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 तेथील लोकांनी येशूंना ओळखले व आसपासच्या सर्व भागात संदेश पाठविला. लोकांनी सर्व आजारी लोकांना त्यांच्याकडे आणले. Viz kapitola |