Online Bible

- Reklamy -




मत्तय 14:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदिया हिच्यामुळे योहानाला अटक करून तुरूंगात टाकले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 कारण हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प ह्याची बायको हेरोदिया हिच्यासाठी योहानाला धरून व बांधून कैदेत टाकले होते;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 हेरोदने त्याचा भाऊ फिलिप ह्याची बायको हेरोदिया हिच्यासाठी योहानला बांधून कैदेत टाकले होते;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 आता हेरोदाने आपली पत्नी हेरोदिया, जी पूर्वी त्याचा भाऊ फिलिप्प याची पत्नी होती हिच्या मागणीनुसार योहानाला बांधून तुरुंगात ठेवले होते.

Viz kapitola kopírovat




मत्तय 14:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy