मत्तय 14:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 येशू म्हणाला, “ये.” मग पेत्र तारवातून उतरून व पाण्यावर चालत येशूकडे जाऊ लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 त्याने म्हटले, “ये.” तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 त्याने म्हटले, “ये.” तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 ते म्हणाले “ये.” तेव्हा पेत्र होडीतून उतरला आणि पाण्यावरून येशूंकडे चालत जाऊ लागला. Viz kapitola |