Online Bible

- Reklamy -




मत्तय 14:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 पण तारू सरोवरामध्ये होते. इकडे वारा विरूद्ध दिशेने वाहत असल्यामुळे तारू लाटांनी हेलकावत होते व त्यामुळे ते त्याच्यावर ताबा ठेवू शकत नव्हते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनार्‍यापासून बर्‍याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

24 काठापासून बरेच दूर आलेले तारू लाटांमुळे हेलकावे खाऊ लागले, कारण वारा विरुद्ध दिशेचा होता.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 तेव्हा होडी किनार्‍यापासून बरीच दूर गेली होती आणि वारा त्यांच्याविरुद्ध दिशेने वाहत असल्यामुळे लाटांनी हेलकावे खात होती.

Viz kapitola kopírovat




मत्तय 14:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy