मत्तय 14:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्यास पुरले आणि त्यांनी जाऊन जे घडले ते येशूला सांगितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 नंतर त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्याला पुरले आणि जाऊन येशूला हे वर्तमान कळवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 नंतर योहानचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचा मृतदेह उचलून नेला व पुरला आणि येशूला ही बातमी जाऊन कळवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 योहानाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शव घेतले आणि पुरले. नंतर जे घडले ते त्यांनी येशूंना सांगितले. Viz kapitola |