मत्तय 14:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आणि त्याने तुरुंगात माणसे पाठवून योहानाचे शीर उडवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आणि माणूस पाठवून तुरुंगात योहानाचा शिरच्छेद करवला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 आणि माणूस पाठवून तुरुंगात योहानचा शिरच्छेद करविला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आणि योहानाचा तुरुंगात शिरच्छेद करण्यात आला. Viz kapitola |