मत्तय 13:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 काही चांगल्या जमिनीत पडले; मग त्याचे कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट, असे पीक आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 काही चांगल्या जमिनीत पडले; मग त्याचे कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट, असे पीक आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 काही सुपीक जमिनीत पडले. त्याला शंभरपट, साठपट, तर तीसपट असे पीक आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 परंतु काही बी सुपीक जमिनीत पडले आणि जेवढे पेरले होते त्या काही ठिकाणी शंभरपट, साठपट किंवा तीसपट पीक आले. Viz kapitola |