मत्तय 13:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 काही काटेरी झाडांमध्ये पडले; मग काटेरी झाडानी वाढून त्याची वाढ खुंटवली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 काही काटेरी झाडांमध्ये पडले; मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटवली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 काही काटेरी झुडुपांमध्ये पडले. ती झुडुपे वाढल्याने ते गुदमरून गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले; ते उगवले खरे पण काटेरी झुडूपांनी त्याची वाढ खुंटविली. Viz kapitola |