मत्तय 13:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्यास मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्याला मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 परंतु सूर्य वर आला तेव्हा ते करपले आणि मुळे नसल्यामुळे वाळून गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परंतु सूर्य उगवल्यावर, ती रोपे करपून गेली आणि मूळ नसल्यामुळे वाळून गेली. Viz kapitola |