मत्तय 13:57 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी57 असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यास म्हटले, “संदेष्ट्याला आपला देश व आपले घर यामध्ये मात्र सन्मान मिळत नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)57 असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यांना म्हटले, “संदेष्ट्याला आपला देश व आपले घर ह्यांत मात्र सन्मान मिळत नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)57 आणि त्यांनी येशूचा अव्हेर केला. येशूने त्यांना म्हटले, “संदेष्ट्याला त्याच्या देशात व स्वतःच्या घरी सन्मान मिळत नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती57 आणि ते त्याच्यावर संतापले. तेव्हा येशू त्यांना म्हणाले, “संदेष्ट्याचा मान होत नाही असे नाही; फक्त आपले गाव आणि आपले घर यांच्यात तो मान्यता पावत नाही.” Viz kapitola |