मत्तय 13:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 काही खडकाळ जमिनीवर पडले, तेथे फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 काही खडकाळीवर पडले, तेथे त्याला फारशी माती नव्हती, आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 काही खडकाळ जमिनीवर पडले. तेथे फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 काही बी खडकाळ जमिनीवर पडले, तिथे पुरेशी माती नव्हती व माती खोल नसल्यामुळे ते झटकन उगवले. Viz kapitola |