मत्तय 13:43 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत तो ऐको. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 तेव्हा ‘नीतिमान’ आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे ‘प्रकाशतील.’ ज्याला कान आहेत तो ऐको. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)43 त्या वेळी नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे तळपतील. ज्याला कान आहेत त्याने ऐकावे! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 मग नीतिमान लोक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे चमकतील. ज्यांना ऐकावयास कान आहेत त्यांनी ऐकावे. Viz kapitola |