मत्तय 13:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 तो त्यांना म्हणाला हे काम कोणा शत्रूचे आहे. दासांनी त्यास म्हटले, तर आम्ही जाऊन ते काढून टाकावे अशी आपली इच्छा आहे काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तो त्यांना म्हणाला, ‘हे काम कोणा वैर्याचे आहे.’ दासांनी त्याला म्हटले, ‘तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय?’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 तो त्यांना म्हणाला, “हे काम कोणा वैऱ्याचे आहे.’ नोकरांनी त्याला म्हटले, “आम्ही जाऊन ते निदण गोळा करावे, अशी आपली इच्छा आहे काय?’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 “तेव्हा मालकाने म्हटले, ‘हे शत्रूने केले आहे.’ “मजुरांनी त्याला विचारले, आम्ही ते उपटून टाकावे काय? Viz kapitola |