मत्तय 13:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 लोक झोपेत असताना त्याचा शत्रू येऊन गव्हामध्ये निदण पेरून निघून गेला; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निदण पेरून गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 परंतु सर्व झोपलेले असताना त्याचावैरी आला आणि गव्हामध्ये निदण पेरून गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 पण रात्री सर्व झोपलेले असताना त्याचा शत्रू आला. आणि गव्हामध्ये रानगवताचे बी पेरले, आणि निघून गेला. Viz kapitola |