मत्तय 13:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 येशूने त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला. “कोणी एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 त्याने त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला : “कोणाएका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला ठेवत येशू म्हणाला, “स्वर्गाचे राज्य अशा प्रकारचे आहे:एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 येशूंनी त्यांना दुसरा दाखला सांगितला: “स्वर्गाचे राज्य, आपल्या शेतामध्ये उत्तम प्रतीचे बी पेरणार्या एका मनुष्यासारखे आहे. Viz kapitola |