मत्तय 13:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 खडकावरील पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो व ते लगेच आनंदाने स्वीकारतो; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो व ते तत्काळ आनंदाने ग्रहण करतो; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 जो वचन ऐकतो व ते आनंदाने तत्काळ ग्रहण करतो, तो खडकाळ जमिनीत पेरलेल्या बीसारखा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 खडकाळ जमिनीत पडलेले बी त्यांच्याप्रमाणे आहेत जे वचन ऐकतात आणि तत्काळ आनंदाने स्वीकारतात. Viz kapitola |