Online Bible

- Reklamy -




मत्तय 13:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 पण तुमचे डोळे धन्य आहेत, कारण ते पाहत आहे; आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत; आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 परंतु धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत आणि धन्य तुमचे कान कारण ते ऐकत आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 परंतु तुमचे डोळे धन्य आहेत, कारण ते पाहतात; तुमचे कान धन्य आहेत, कारण ते ऐकतात.

Viz kapitola kopírovat




मत्तय 13:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy