मत्तय 13:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्याने त्यास उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची गुपीते जाणण्याचे दान तुम्हास दिले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्याने त्यांना उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हांला दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 त्याने त्यांना उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे ज्ञान तुम्हांला दिलेले आहे परंतु त्यांना ते ज्ञान दिलेले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 यावर येशूंनी खुलासा केला, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचे ज्ञान तुम्हाला दिले आहे, परंतु त्यांना ते दिलेले नाही. Viz kapitola |