मत्तय 12:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मी तुम्हास सांगतो की, परमेश्वराच्या भवनापेक्षा महान असा कोणीतरी येथे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तरीपण मी तुम्हांला सांगतो की, मंदिरापेक्षा थोर असा कोणीएक येथे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 मी तुम्हांला सांगतो की, मंदिरापेक्षा थोर असे काहीतरी येथे आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मी तुम्हाला सांगतो की मंदिरापेक्षा श्रेष्ठ असलेला एकजण येथे आहे. Viz kapitola |