Online Bible

- Reklamy -




मत्तय 12:50 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

50 कारण माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार जे वागतात, तेच माझे भाऊ, बहीण आणि आई.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

50 कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

50 जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो तो माझा भाऊ, ती माझी बहीण व माझी आई.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

50 ते पुढे म्हणाले, जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि माझी आई आहे.”

Viz kapitola kopírovat




मत्तय 12:50

Následuj nás:

Reklamy


Reklamy