मत्तय 12:47 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 तेव्हा कोणीतरी त्यास म्हणाले, “तुमची आई व भाऊ बाहेर उभे आहेत. ते तुमच्याशी बोलण्याची वाट पाहत आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 तेव्हा कोणीएकाने त्याला सांगितले, “पाहा, आपली आई व आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)47 [तेव्हा कोणा एकाने त्याला सांगितले, “पाहा, आपली आई व आपले भाऊ आपल्याला भेटायला बाहेर उभे राहिलेले आहेत.”] Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 कोणी त्यांना सांगितले, “तुमची आई आणि तुमचे भाऊ बाहेर उभे आहेत व आपल्याशी बोलू इच्छित आहेत.” Viz kapitola |