मत्तय 12:43 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 “जेव्हा अशुद्ध आत्मा मनुष्यास सोडून बाहेर निघून जातो तेव्हा तो पाणी नसलेल्या ठिकाणाहून विसावा शोधीत फिरतो पण तो त्यास मिळत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधत निर्जल स्थळी फिरत राहतो, परंतु तो त्याला मिळत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)43 अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधत निर्जल स्थळी फिरत राहतो. परंतु तशी जागा त्याला मिळाली नाही Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 “एखाद्या मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला, म्हणजे तो रुक्ष ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी जागा शोधतो, आणि ती त्याला सापडत नाही, Viz kapitola |