मत्तय 12:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 जो मनुष्य माझ्याबरोबर काम करीत नाही तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळून टाकतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळून टाकतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 जो माझ्या बाजूचा नाही, तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही, तो उधळून टाकतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 “जो माझ्याबरोबर नाही तो माझ्याविरुद्ध आहे, आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो विखुरतो. Viz kapitola |