मत्तय 12:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 वाकलेला बोरू तो मोडणार नाही आणि मंदावलेली वात तो विझवणार नाही. न्याय विजयास होईपर्यंत तो असे करील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 चेपलेला बोरू तो मोडणार नाही, व मिणमिणती वात तो विझवणार नाही; तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत असे होईल, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिणमिणती वात तो विझवणार नाही, न्यायनिवाड्याचा विजय होईपर्यंत तो असे करत राहील Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 जोपर्यंत तो न्याय विजयास आणणार नाही तोपर्यंत चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिणमिणती वात तो विझवणार नाही. Viz kapitola |