मत्तय 12:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 जेव्हा परूश्यांनी हे पाहिले, तेव्हा ते येशूला म्हणाले, “पाहा, तुमचे शिष्य शब्बाथ दिवशी जे करू नये ते करीत आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 हे पाहून परूशी त्याला म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 हे पाहून परुशी त्याला म्हणाले, “पाहा, साबाथ दिवशी जे मना केलेले आहे ते आपले शिष्य करत आहेत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जेव्हा परूश्यांनी हे पाहिले, ते त्यांना म्हणाले, “पाहा! तुमचे शिष्य शब्बाथ दिवशी जे नियमशास्त्राविरुद्ध आहे ते करतात.” Viz kapitola |