मत्तय 12:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 नंतर परूश्यांनी बाहेर जाऊन त्यास कसे मारावे याविषयी मसलत केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 नंतर परूश्यांनी बाहेर जाऊन त्याचा घात कसा करावा अशी त्याच्याविरुद्ध मसलत केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 परुश्यांनी मात्र बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा, अशी त्याच्याविरुद्ध मसलत केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 परंतु परूश्यांनी जाऊन येशूंना जिवे कसे मारता येईल याची योजना आखली. Viz kapitola |