Online Bible

- Reklamy -




मत्तय 11:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 मग ते जात असता येशू योहानाविषयी लोकांशी बोलू लागला, तुम्ही वैराण प्रदेशात काय पाहायला गेला होता? वाऱ्याने हलविलेला बोरू काय?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 ते जात असता येशू लोकसमुदायांबरोबर योहानाविषयी बोलू लागला : “तुम्ही काय पाहायला रानात गेला होता? वार्‍याने हलवलेला बोरू काय?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 योहानचे शिष्य परत गेल्यावर येशू लोकसमुदायाबरोबर योहानविषयी बोलू लागला, “तुम्ही काय पाहायला रानात गेला होता? वाऱ्याने हालविलेला बोरू काय?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 योहानाचे शिष्य निघून गेल्यावर येशू जमावाशी योहानाविषयी बोलू लागले. ते म्हणाले, “तुम्ही ओसाड अरण्यात काय पाहण्यासाठी गेला? वार्‍याच्या झोताने हलणार्‍या लव्हाळ्याला काय?

Viz kapitola kopírovat




मत्तय 11:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy